Corona virus update:Akola:आज 5 पॉझिटिव्ह

@Akola:आज 5 पॉझिटिव्ह
*कोरोना अलर्ट* 

*आज शनिवार दि.१३ जून २०२० रोजी  सकाळी प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-६७*
*पॉझिटीव्ह- पाच*
*निगेटीव्ह-६२*

*अतिरिक्त माहिती*
आज सकाळी प्राप्त अहवालात पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात एक महिला असून चार पुरुष आहेत. ते  रजपुतपुरा,  बेलोदे लेआऊट हिंगणारोड, गायत्रीनगर कौलखेडा,  हरिहरपेठ व बाळापूर येथील रहिवासी आहेत.

दरम्यान आज दोन जणांचा मृत्यू  झाला आहे. दोन्ही मयत महिला असून  त्यातील एक ५२ वर्षीय महिला आहे. ही महिला अकोट फैल येथील रहिवासी असून  दि.१० रोजी दाखल झाली होती. तिचा काल (दि.१२) रात्री उपचारा दरम्यान  मृत्यू झाला. तर अन्य महिला ही ८० वर्षीय महिला असून  ही महिला देशपांडे प्लॉट जुनेशहर येथील रहिवास्सी आहे. ही महिला दि.८ रोजी दाखल झाली होती. आज सकाळी  तिचा मृत्यू झाला.

*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटिव्ह अहवाल-९७८*
*मयत-४६(४५+१),डिस्चार्ज-६०६*
*दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-३२६* 

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या