Corona virus update:Akola:आज 11 पॉझिटिव्ह!

Akola:आज 11 पॉझिटिव्ह!


*कोरोना अलर्ट* 

*आज मंगळवार दि.९ जून २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-११३*
*पॉझिटीव्ह-११*
*निगेटीव्ह-१०२*

*अतिरिक्त माहिती*
आज सकाळी प्राप्त पॉझिटीव्ह अहवालात सहा महिला व पाच पुरुष आहेत. हे जुने शहर भागातील दोन तर उर्वरित प्रत्येकी माळीपुरा, खदान, सोनटक्के प्लॉट,  श्रीहरीनगर सालासर मागे, गाडगेनगर, रेल्वेगेट न्यु तापडीया नगर, अकोट फैल,  जवाहरनगर , बाळापूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.

*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटिव्ह अहवाल-८३२*
*मयत-३९(३८+१),डिस्चार्ज-५४५*
*दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-२४८* 

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या