- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
दिलासादायक:आज सकाळच्या अहवालात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही.
*कोरोना अलर्ट*
*आज बुधवार दि.१० जून २०२० रोजी सकाळीप्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-२६*
*पॉझिटीव्ह-शून्य*
*निगेटीव्ह-२६*
*अतिरिक्त माहिती*
आज सकाळच्या अहवालात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही.
आज १४ जणांना डिस्चार्ज दिला.त्यातील नऊ जण कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणात ठेवण्यात आले तर उर्वरित पाच जणांना घरी सोडण्यात आले. त्यात नऊ महिला तर पाच पुरुष आहेत. त्यातील तिघे सिव्हिल लाईन येथील, तिघे हरिहरपेठ येथील, दोघे अकोट फ़ैल येथील तर उर्वरित हिंगणारोड, आंबेडकर नगर, गुरुनानक नगर, गायत्री नगर, सिटी कोतवाली व माळीपूरा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
दरम्यान आज उपचार घेताना ६२ वर्षीय इसमाचे निधन झाले.हा इसम गाडगे नगर हरिहरपेठ येथील रहिवासी असून तो दि.६जून रोजी दाखल झाला होता.
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटिव्ह अहवाल-८६४*
*मयत-४१(४०+१),डिस्चार्ज-५५९*
*दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-२६४*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*घरीच रहा, सुरक्षित रहा!*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा