Corona virus update:अकोल्यात आज 24 पॉझिटिव्ह!

अकोल्यात आज 24 पॉझिटिव्ह!
*जिल्हा माहिती कार्यालय,अकोला*

*कोरोना अलर्ट*

*आज सोमवार दि.१ जून २०२० रोजी सकाळीप्राप्त अहवालानुसार,
*प्राप्त अहवाल-५८*
*पॉझिटीव्ह-२४*
*निगेटीव्ह-३४*

*अतिरिक्त माहिती*
आज सकाळी प्राप्त अहवालात १२ महिला व १२ पुरुष आहेत. त्यात पाच जण रामदास पेठ येथील, तीन जण हरिहरपेठ येथील, दोन जण कमलानगर, दोन जण आंबेडकर नगर येथील तर उवरित खैर मोहम्मद प्लॉट, सिंधी कॅम्प,  खदान, गुरुनानक नगर कौलखेड,  रणपिसेनगर,  मुजफ्फरनगर,  अनिकुट पोलीस लाईन,  नुरानी मशिद जवळ खदान, खडकी,  सरकारी गोदाम खडकी,  भरतनगर व पोपटवाडी मुर्तिजापूर येथील रहिवासी आहेत.

दरम्यान, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे उपचारासाठी संदर्भित केलेल्या ५८ वर्षिय महिलेचा काल मृत्यू झाला. ही महिला दि.२६ मे रोजी दाखल झाली होती. तिला दि.२९ मे रोजी नागपुर येथे हलविण्यात आले होते, काल दि.३१ मे रोजी तिचा मृत्यू झाला. 
*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटिव्ह अहवाल-६०५*
*मयत-३३(३२+१),डिस्चार्ज-४३२*
*दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१४०* 

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या