Corona update:आज 46 पॉझिटिव्ह!

आज 46 पॉझिटिव्ह!
*जिल्हा माहिती कार्यालय,अकोला*

*कोरोना अलर्ट*

*आज गुरुवार दि.४ जून २०२० रोजी  सकाळी प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-१४५*
*पॉझिटीव्ह-४६*
*निगेटीव्ह-९९*

*अतिरिक्त माहिती*
 आज सकाळी प्राप्त झालेल्या ४६ अहवालात  १९ महिला व २७ पुरुष आहेत. त्यातील  ११ जण खदान येथील,  सिटी कोतवाली तेथील नऊ जण,  अकोट फैल येथील पाच जण,  तारफैल येथील चार जण,  न्यू तापडीया नगर येथील दोन,  लकडगंज माळीपुरा येथील दोन जण तर जठारपेठ, इराणीवस्ती जुनेशहर, फिरदौस कॉलनी,  श्रेयानगर खडकी,  गुलशन कॉलनी,  जीएमसी क्वार्टर,  वाडेगाव बाळापूर,  देशमुख फैल, सोनटक्के प्लॉट,  दिवेकर चौक, शास्त्रीनगर, टॉवर चौक,  मोहतामिल गोरक्षण जवळ येथील प्रत्येकी एक जण रहिवासी आहेत.


*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटिव्ह अहवाल-७१३*
*मयत-३४(३३+१),डिस्चार्ज-४७८*
*दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-२०१* 

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या