- लिंक मिळवा
 - X
 - ईमेल
 - अन्य अॅप्स
 
- लिंक मिळवा
 - X
 - ईमेल
 - अन्य अॅप्स
 
ब्रेकिंग:आरोग्यमंत्री अकोल्यात; कोविड उपचार व्यवस्थेचा घेताहेत आढावा
अकोला:Covid-19 वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्यमंत्री ठोस उपाययोजना करतील का, अकोलेकरांचा सवाल
अकोला आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोविड उपचार व्यवस्थेचा आढावा घेत आहेत. Covid19 च्या वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही ठोस उपाययोजना करतील, अशी अकोलेकरांना अपेक्षा आहे.
.........
  
  
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा