- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
शकुंतलाबाई देशमुख यांचे निधन
अकोला: तापडिया नगरातील रहिवाशी व अकोल्यातील कौटूंबिक न्यायालयाचे प्रबंधक प्रदिपराव देशमुख यांच्या सासूबाई शकुंतलाबाई गुणवंतराव देशमुख यांचे दि.२३ जून रोजी दुपारी २.३० ला वृध्दपकाळात दु:खद निधन झाले.
मृत्यूसमयी त्यांचे वय ८० होते.त्यांचेमागे जावाई,मुलगी,३ नातवंडं व आप्तपरिवार आहे.
........
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा