- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
स्वातंत्र्य सैनिक रामकृष्ण केने यांचे निधन
अकोला : उगवा येथील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक डॉ. रामकृष्ण मारोती केने यांचे सोमवार २२ जून रोजी सायंकाळी वृद्धापकाळामुळे निधन झाले. मृत्यूसमयी ते ९८ वर्षाचे होते. त्यांनी ग्राम पंचायत सरपंच, जिल्हा परिषद सदस्यासह अनेक पदे भूषविली होती . त्यांचे पश्चात आर.आर.केने, (उप अभियंता जि.प.बांधकाम उपविभाग अकोला) यांचेसह दोन मुले व चार मुली, नातू, पणतू असा मोठा आप्त परिवार आहे.
..........
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा