Akola:आज 28 पॉझिटिव्ह!*कोरोना अलर्ट*

Akola:आज 28 पॉझिटिव्ह!
*कोरोना अलर्ट* 

*आज गुरूवार दि.११ जून २०२० रोजी सकाळीप्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-६६*
*पॉझिटीव्ह-२८*
*निगेटीव्ह-३८*

*अतिरिक्त माहिती*
आज सकाळच्या अहवालात पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णात १० महिला व १८ पुरुष आहेत.

त्यातील पाच जण आदर्श कॉलनी, तीन जण खदान, दोन जण तार फ़ैल, दोन जण इंदिरानगर वाडेगाव ,दोन जण सिंधी कॅम्प येथील तर उर्वरित दसेरानगर, गुलजारपूरा, दगडीपूल, मोहतामिल, अकोट फ़ैल, जीएमसी क्वांर्टर, गंगा नगर, बंजारा नगर, उमरी, शेलार फ़ैल गुरुद्वारा पेठ जवळ, नेहरू नगर डाबकी रोड, गुलशन कॉलनी, टॉवर रोड, जुने शहर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
दरम्यान काल(दि.१०) रात्री उपचार घेताना ७६ वर्षीय इसमाचे निधन झाले.हा इसम हरिहरपेठ येथील रहिवासी असून तो दि.३जून रोजी दाखल झाला होता.

*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटिव्ह अहवाल-९१२*
*मयत-४३(४२+१),डिस्चार्ज-५७७*
*दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-२९२* 

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या