Akola:कोरोना अलर्ट: आज 15 पॉझिटिव्ह!

Akola:कोरोना अलर्ट: आज 15 पॉझिटिव्ह!

*आज रविवार दि. २१ जून २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल- १३५*
*पॉझिटीव्ह- १५*
*निगेटीव्ह-१२०*

*अतिरिक्त माहिती* 
आज सकाळी प्राप्त अहवालात १५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.त्यात पांच महिला व दहा पुरुष आहे. त्यात शंकर   नगर व गुलजारपूरा येथील प्रत्येकी तीन, अकोट फाईल येथील दोन, तर गीतानगर, सिंधी कॅम्प  अकोट, साबरीपुरा इंदिरानगर, वाशिम बायपास, वृंदावन नगर, नाना उजवणे जवळ, लाडीजफाईल येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. यातील तेरा अहवाल अकोट फाईल येथील मनपा स्वॅब संकलन केन्द्रावरील आहेत.



*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटिव्ह अहवाल- ११७८*
*मयत-६४(६३+१), डिस्चार्ज-७५२*
*दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)- ३६२*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या