- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
आज अकोल्यात ११ पॉझिटिव्ह
अकोला:आज पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांपैकी चार जण मोहमंद अलि रोड येथील तर उर्वरित पैकी दोन जण बैदपुरा, आणि बाकीचे गुलजारपुरा, पिंजर,खंगनपुरा, कृषी नगर,ताजनगर येथील रहिवासी आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कडून प्राप्त झाली.
*कोरोना अलर्ट*
*आज मंगळवार दि.५ मे २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*
आज प्राप्त अहवाल- ३२
पॉझिटीव्ह-११
निगेटीव्ह- २१
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*सावध रहा,घरातच रहा!*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा