- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
आज दिवसभरात 72 पॉझिटिव्ह!
*जिल्हा माहिती कार्यालय,अकोला*
*कोरोना अलर्ट*
*आज बुधवार दि.२७ मे २०२० रोजी सकाळी व सायंकाळीच्या अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-३०८*
*पॉझिटीव्ह-७२*
*निगेटीव्ह-२३६*
*अतिरिक्त माहिती*
आज सायंकाळी प्राप्त अहवालात १९ महिला व २३ पुरुष आहेत. त्यात अकोट फैल येथील अकरा, रामदास पेठ येथील पाच, माळीपुरा येथील पाच, मुर्तिजापूर येथील तीन, फिरदौस कॉलनी येथील दोन, अशोक नगर येथील दोन, डाबकी रोड येथील दोन, तर उर्वरित महसूल कॉलनी, रजतपुरा, गायत्रीनगर, सिंधी कॅम्प, गर्ल्स होस्टेल आरटीएएम, शिवसेना वसाहत, देशमुख फैल, संताजीनगर, जठारपेठ, न्यू तारफैल, गुलिस्तान कॉलनी. मोमीनपुरा येथील प्रत्येकी एक जण आहे.
आज दुपारी २६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील पाच जणांना घरी तर उर्वरित २१ जणांना संस्थागत अलगीकरणात ठेवण्यात आले आहेत.
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटिव्ह अहवाल-५०७*
*मयत-२८(२७+१),डिस्चार्ज-३१५*
*दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१६४*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*घरीच रहा, सुरक्षित रहा!*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा