Corona update:आज २ पॉझिटिव्ह; दोन्ही महिला रुग्ण

आज २ पॉझिटिव्ह; दोन्ही महिला रुग्ण
अकोला:आज पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्ण दोन्ही महिला असून एक खैर मोहम्मद प्लॉट येथील ५० वर्षीय महिला तर दुसरी खंगनपुरा येथील २६ वर्षीय आहे. खंगनपुरा येथील महिला जिल्हा स्त्री रुग्णालयातून संदर्भित करण्यात आलेली नुकतीच प्रसूती झालेली महिला आहे,अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

*कोरोना अलर्ट*

*आज शनिवार दि.९ मे २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

आज प्राप्त अहवाल-५४
पॉझिटीव्ह-दोन
निगेटीव्ह- ५२




*आता सद्यस्थिती*
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-१३९
मयत-१२,डिस्चार्ज-१४
दाखल रुग्ण(ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह)-११३

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*सावध रहा,घरातच रहा!*

टिप्पण्या