आज एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या ३४;
कोरोनाग्रस्त एका महिलेचा मृत्यू
अकोला:आज एक महिला रुग्ण उपचार घेतांना दगावली आहे. ही महिला दि.१ रोजी दाखल झाली होती.आज पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण १८ महिला (त्यात एक १२ वर्षाची मुलगी) व १६ पुरुष आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कडून प्राप्त झाली.
*कोरोना अलर्ट*
*आज शुक्रवार दि.८ मे २०२० रोजी सायंकाळी प्राप्त अहवालानुसार,*
*आज प्राप्त अहवाल(सकाळ व सायंकाळ)-१८२*
*पॉझिटीव्ह-३४*
*निगेटीव्ह- १४८*
रहिवासाचे ठिकाणनिहाय रुग्णसंख्या-
बैदपूरा-१८
राधाकिसन प्लॉट-२
मोह. अलि रोड-३
खैर मोह प्लॉट-२
सराफा बाजार-२
जुना तारफैल-१
गुलजार पुरा-१
आळशी प्लॉट-१
मोमिन पुरा-१
भगतसिंग चौक माळीपुरा-१
जुने शहर अकोला-१
राठी मार्केट-१
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटिव्ह अहवाल-१२९*
*मयत-१२(११+१),*
*डिस्चार्ज-१४*
*दाखल रुग्ण(ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१०३*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*सावध रहा,घरातच रहा!*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा