- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
आज सायंकाळी एकही नवीन पॉझिटिव्ह नाही
अकोला:आज सोमवार दि.१८ मे २०२० रोजी सायंकाळी नवीन अहवाल नाहीत. मात्र राधाकिसन प्लॉट येथील रहिवासी असलेल्या चौघा रुग्णांना पूर्ण बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटिव्ह अहवाल-२६१*
*मयत-१८(१७+१),डिस्चार्ज-१२१*
*दाखल रुग्ण(ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१२२*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा