corona update:सायंकाळी २ रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह

सायंकाळी २ रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह
*जिल्हा माहिती कार्यालय, अकोला*

*कोरोना अलर्ट*

आज शनिवार दि.१६ मे २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,

आज प्राप्त अहवाल-९५
पॉझिटीव्ह-दोन
निगेटीव्ह-९३

*अतिरिक्त माहिती*
आज पॉझिटीव्ह आढळलेल्या दोन्ही रुग्ण महिला असून त्या जिल्हा स्त्री रुग्णालयातून संदर्भित झालेल्या आहेत. त्या २१ व २२ वर्षाच्या असून त्यातील एक फिरदौस कॉलनी तर अन्य मेहरुन्नीसा फंक्शनल हॉल लकडगंज येथिल रहिवासी आहेत.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटिव्ह अहवाल-२२०*
*मयत-१७(१६+१),डिस्चार्ज-१००*
*दाखल रुग्ण(ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१०३*
 
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
......

टिप्पण्या