- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
आज सात पॉझिटिव्ह!
साई नगर डाबकी रोड येथील रुग्णाचा मृत्यू
*जिल्हा माहिती कार्यालय,अकोला*
*कोरोना अलर्ट*
*आज शनिवार दि.३० मे २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-४९*
*पॉझिटीव्ह-सात*
*निगेटीव्ह-४२*
*अतिरिक्त माहिती*
आज पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णात पाच महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. हे रुग्ण बाळापूर, आलेगाव पातूर, तसेच रामदासपेठ, शरीफ नगर, राधाकिसन प्लॉट, गायत्री नगर, फिरदौस कॉलनी येथील रहिवासी आहेत.
आज पहाटे एका ७१ वर्षीय वृद्धाचा उपचार घेतांना मृत्यू झाला. हा रुग्ण साईनगर डाबकी रोड येथील रहिवासी होता. तो दि.२४ रोजी दाखल झाला होता.
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटिव्ह अहवाल-५६५*
*मयत-३०(२९+१),डिस्चार्ज-३८८*
*दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१४७*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*घरीच रहा, सुरक्षित रहा!*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा