corona update:आज एकच पॉझिटिव्ह; सोनटक्के प्लॉट येथील रहिवासी

आज एकच पॉझिटिव्ह; सोनटक्के प्लॉट येथील रहिवासी

*जिल्हा माहिती कार्यालय,अकोला*

*कोरोना अलर्ट*

*आज गुरूवार दि.२८ मे २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-११०*
*पॉझिटीव्ह-०१*
*निगेटीव्ह-१०९*

*अतिरिक्त माहिती*
आज सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेला रुग्ण हा ४६ वर्षीय पुरुष असून सोनटक्के प्लॉट येथील रहिवासी आहे.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटिव्ह अहवाल-५०८*
*मयत-२८(२७+१),डिस्चार्ज-३१५*
*दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१६५*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या