corona update:आज आणखी पाच पॉझिटिव्ह!

आज आणखी पाच पॉझिटिव्ह!


*कोरोना अलर्ट*
*आज मंगळवार दि.१२ मे २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ)प्राप्त अहवालानुसार,*
आज प्राप्त अहवाल-८१
पॉझिटीव्ह-नऊ
निगेटीव्ह-७२

आज सायंकाळी पॉझिटिव्ह आढळलेल्या पाच रुग्णांपैकी तीन महिला व दोघे पुरुष आहेत.ते खैर मोहम्मद प्लॉट, भीमनगर व तिघेजण गवळीपूरा या भागातील रहिवासी आहेत.

दरम्यान आज सायंकाळी पाच जणांना पूर्ण बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले.त्यातील चौघे कलाल की चाळ व एक फतेह चौक येथील रहिवासी आहेत.हे पाचही जण दि.२८ एप्रिल रोजी दाखल झाले होते.


*आता सद्यस्थिती*
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-१६८
मयत-१४(१३+१),डिस्चार्ज-१९
दाखल रुग्ण(ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१३५

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*सावध रहा,घरातच रहा!*

टिप्पण्या