Corona update:आज ४ नवे पॉझिटिव्ह; सावंतवाडी मध्ये कोरोनाचा शिरकाव

आज ४ नवे पॉझिटिव्ह; सावंतवाडी मध्ये कोरोनाचा शिरकाव

*जिल्हा माहिती कार्यालय, अकोला*

*कोरोना अलर्ट*

आज सोमवार दि.१८ मे २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,

आज प्राप्त अहवाल-१०८
पॉझिटीव्ह-चार
निगेटीव्ह-१०४

*अतिरिक्त माहिती*
आज सकाळी चार पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून त्यात तीन पुरुष व एक महिला आहे. ते फिरदौस कॉलनी,सुभाष चौक रामदासपेठ, मोमीनपुरा ताजनापेठ व सावंतवाडी रणपिसेनगर येथील रहिवासी आहेत.
*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटिव्ह अहवाल-२६१*
*मयत-१८(१७+१),डिस्चार्ज-११७*
*दाखल रुग्ण(ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१२६*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

टिप्पण्या