आज एकूण ११ पॉझिटिव्ह
*जिल्हा माहिती कार्यालय, अकोला*
*कोरोना अलर्ट*
*आज शुक्रवार दि.१५ मे २०२० रोजी सायंकाळी (सकाळी +सायंकाळी) प्राप्त अहवालानुसार,
*आज प्राप्त अहवाल-१६१*
*पॉझिटीव्ह-११*
*निगेटीव्ह-१५०*
*अतिरिक्त माहिती*
आज सायंकाळी पॉझिटिव्ह आढळलेले दहा रुग्ण हे चार जण आंबेडकर नगर न्यू बसस्टॅण्ड मागे, दोन फिरदौस कॉलनी, दोन भिम चौक अकोट फैल तर गवळीपुरा व पंचशिल नगर वाशीम बायपास येथिल प्रत्येकी एक जण आहेत. त्यात पाच महिला व पाच पुरुषांचा समावेश आहे.
आज (दि.१५) एक व (काल दि.१४) एक अशा दोन महिला मयत झाल्या. यातील एक ३७ वर्षीय महिला जी फिरदौस कॉलनी येथील रहिवासी आहे, तिचा मृत्यू काल (दि.१४) झाला मात्र तिचा अहवाल आज प्राप्त झाला व अन्य एक ६५ वर्षिय महिला दि. ११ पासून दाखल होती उपचार घेतांना आज मयत झाली.
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटिव्ह अहवाल-२१८*
*मयत-१७(१६+१),डिस्चार्ज-१००*
*दाखल रुग्ण(ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१०१*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*सावध रहा,घरातच रहा!*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा