- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भवानी पेठ तारफाईल भागात ४ पॉझिटिव्ह
अकोला:आज पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णात एक दीड वर्षाचा बालक ,एक आठ वर्षाचा मुलगा, एक ६२ वर्षीय इसम तर एक २३ वर्षीय महिला असून हे सर्व जण भवानी पेठ तारफ़ैल या भागातील रहिवासी आहे.
*कोरोना अलर्ट*
*आज मंगळवार दि.१२ मे २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*
आज प्राप्त अहवाल-५०
पॉझिटीव्ह-चार
निगेटीव्ह-४६
*आता सद्यस्थिती*
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-१६३
मयत-१४(१३+१),डिस्चार्ज-१४
दाखल रुग्ण(ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१३५
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*सावध रहा,घरातच रहा!*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा