- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*जिल्हा माहिती कार्यालय, अकोला*
*कोरोना अलर्ट*
*आज रविवार दि.१० मे २०२० रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*
आज प्राप्त अहवाल-१७२
पॉझिटीव्ह-सात
निगेटीव्ह- १६५
*अतिरिक्त माहिती*
आज सायंकाळी पॉझिटिव्ह आढळलेली रुग्ण २४ वर्षीय महिला असून ती फतेह चौक येथिल रहिवासी आहे.
*आता सद्यस्थिती*
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-१५४
मयत-१३(१२+१),डिस्चार्ज-१४
दाखल रुग्ण(ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१२७
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*सावध रहा,घरातच रहा!*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा