Corona update:अकोला @308

अकोला @308
*जिल्हा माहिती कार्यालय,अकोला*

*कोरोना अलर्ट*

*आज बुधवार दि.२० मे २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ)प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-२४७*
*पॉझिटीव्ह-२९*
*निगेटीव्ह-२१८*

*अतिरिक्त माहिती*
आज सायंकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या नऊ रुग्णांपैकी पाच महिला व चार पुरुष आहेत. त्यातील दोन जण न्यु तारफैल, दोन जण समता नगर तर उर्वरित प्रत्येकी  खैर मोहम्मद प्लॉट,  लक्ष्मी नगर, देशमुख फैल,  अडगाव ता. अकोट, पुरपिडीत क्वार्टर्स अकोट फैल येथील रहिवासी आहेत.

तसेच काल(दि.१९) रात्री २३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांचे रहिवासाचे ठिकाणे याप्रमाणे-  माळिपुरा-४, खैर मोहम्मद प्लॉट ४, आंबेडकर नगर-६,  गवळीपुरा-२, तारफैल-२,  भिम चौक अकोट फैल-२,  पंचशीलनगर-१,  ओल्ड आळशी प्लॉट-१, अकोट फैल-१

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटिव्ह अहवाल-३०८*
*मयत-२०(१९+१),डिस्चार्ज-१६७*
*दाखल रुग्ण(ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१२१*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

टिप्पण्या