- लिंक मिळवा
 - X
 - ईमेल
 - अन्य अॅप्स
 
- लिंक मिळवा
 - X
 - ईमेल
 - अन्य अॅप्स
 
आज 20 पॉझिटिव्ह!आश्रय नगरात कोरोनाचा शिरकाव!
*जिल्हा माहिती कार्यालय,अकोला*
*कोरोना अलर्ट*
*आज बुधवार दि.२० मे २०२० रोजी  सकाळी प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-१२४*
*पॉझिटीव्ह-२०*
*निगेटीव्ह-१०४*
*अतिरिक्त माहिती*
आज सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांपैकी आठ महिला व १२ पुरुष आहेत. त्यातील तीन गीतानगर, दोन ताजनापेठ, दोन आश्रयनगर डाबकीरोड,  तर रणपिसेनगर, गुलजारपुरा, न्यू खेताननगर कौलखेड रोड,  आलसी प्लॉट,  कच्ची खोली सिंधी कॅम्प,  खोलेश्वर, महात्मा गांधी मिल रोड सेंट्रल वेअर हाऊसिंग जवळ, भीमम्चौक अकोट फैल, तेलीपुरा चौक इमानदार प्लॉट,  अकोट फैल,  माळीपुरा,  पंचशिलनगर वाशिम बायपास रोड,  नानकनगर निमवाडी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
तसेच काल(दि.१९) रात्री २३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटिव्ह अहवाल-२९९*
*मयत-२०(१९+१),डिस्चार्ज-१६७*
*दाखल रुग्ण(ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह)-११२*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
  
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा