Corona update:दिवसभरात 12 पॉझिटिव्ह!

दिवसभरात 12 पॉझिटिव्ह!
*जिल्हा माहिती कार्यालय,अकोला*

*कोरोना अलर्ट*

*आज शनिवार दि.३० मे २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-१२३*
*पॉझिटीव्ह-१२*
*निगेटीव्ह-१११*

*अतिरिक्त माहिती*
आज सायंकाळी पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात तीन महिला व दोन पुरुष आहेत.  ते अकोट फैल, गायत्रीनगर,  सिटी कोतवाली , मोहता मिल, सोनटक्के प्लॉट येथील रहिवासी आहेत. 
 दरम्यान आज दुपारनंतर  ३५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील ३० जण संस्थागत अलगीकरणात तर पाच जणांना घरी सोडण्यात आले आहे. 

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटिव्ह अहवाल-५७०*
*मयत-३०(२९+१),डिस्चार्ज-४२३*
*दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-११७* 

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या