- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
६५ वर्षीय रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यू
अकोला:आत्ताच प्राप्त झालेल्या माहितीनुसार, एका ६५ वर्षीय पुरुष रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. हा रुग्ण दि.२ मे रोजी दाखल झाला होता, काल दि.५ रोजी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. हा रुग्ण खंगनपुरा येथील रहिवासी होता. आज बुधवार,६ मे रोजी या रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला,
अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.
*सावध रहा,घरातच रहा!*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा