Corona Alert:अकोला जिल्ह्यात ९ नवे पॉझिटिव्ह

अकोला जिल्ह्यात ९ नवे पॉझिटिव्ह
अकोला, दि.४: अकोला जिल्ह्यात कोरोनाने आता उग्ररूप धारण करण्यास सुरुवात केली आहे. आज नव्याने ९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. आढळलेल्या रुग्णांपैकी पाच जण कृषिनगर अकोला येथील रहिवासी आहेत तर उर्वरित चौघांपैकी कोठडी बाजार,लाल बंगला, बैदपुरा अकोला व अंतरी बाळापूर येथील रहिवासी आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

*कोरोना अलर्ट*

*आज सोमवार दि.४ मे २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

आज प्राप्त अहवाल- ८१
पॉझिटीव्ह-नऊ
निगेटीव्ह- ७२

*सावध रहा,घरातच रहा!*

टिप्पण्या