- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अकोल्यात एकाच दिवशी ८ पॉझिटिव्ह
अकोला: आज शनिवार दि.२ मे २०२० रोजी सायंकाळी पाच वाजेनंतर प्राप्त अहवालानुसार, अकोल्यात एकाच दिवशी ८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.
आज प्राप्त अहवाल- ५८
पॉझिटीव्ह- आठ
निगेटीव्ह- ५०
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
सविस्तर बातमी थोडयाच वेळात
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा