corona :आज दिवसभरात 42 पॉझिटिव्ह!

आज दिवसभरात 42 पॉझिटिव्ह!



*जिल्हा माहिती कार्यालय,अकोला*

*कोरोना अलर्ट*

*आज शुक्रवार दि.२९ मे २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-२७६*
*पॉझिटीव्ह-४२*
*निगेटीव्ह-२३४*

*अतिरिक्त माहिती*
आज सायंकाळी प्राप्त ३४ पॉझिटीव्ह अहवालात १९ पुरुष व १५ महिला आहेत. यात गायत्रीनगर येथील सात, कौलखेड येथील चार  रामदास पेठ येथील दोन, मोठी उमरी येथील दोन,  सोनटक्के प्लॉट येथील दोन,  रजतपुरा येथील दोन,  अकोट फैल येथील दोन, जुने शहर येथील दोन तर न्यु तारफैल, हिंगणा रोड,  बार्शीटाकळी, कैलास टेकडी, खैर मोहम्मद प्लॉट,  मोमीनपुरा, काला चबुतरा,  खदान,  सिंधी कॅम्प, रेल्वे स्टेशन व गोकुळ कॉलनी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.

काल व आज मिळून ३९ जणांना डिस्चार्ज दिला आहे. 

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटिव्ह अहवाल-५५८*
*मयत-२९(२८+१),डिस्चार्ज-३८८*
*दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१४१* 

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या