corona अलर्ट:आज 2 नवे पॉझिटिव्ह;मोठी उमरी व किल्ला चौक परिसरात आढळले रुग्ण!

*जिल्हा माहिती कार्यालय, अकोला*

*कोरोना अलर्ट*

*आज सोमवार दि.११ मे २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

आज प्राप्त अहवाल-४३
पॉझिटीव्ह-दोन
निगेटीव्ह-४१


*अतिरिक्त माहिती*

आज पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णात एक ५५ वर्षीय इसम असून तो मोठी उमरी भागातील रहिवासी आहे तर अन्य एक ११ वर्षीय मुलगा असून तो किल्ला चौक जुने शहर या भागातील रहिवासी आहे.

*आता सद्यस्थिती*
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-१५६
मयत-१३(१२+१),डिस्चार्ज-१४
दाखल रुग्ण(ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१२९

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*सावध रहा,घरातच रहा!*

टिप्पण्या