- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अकोला दोन दिवस पूर्णतः लॉकडाउन
अकोला :राज्यात दोन आठवडा लॉकडाउन वाढविला असून, या पार्श्वभूमीवर तसेच जिल्ह्यातील कोरोनाची सध्यस्थिती पाहता.अकोल्यात उद्यापासून दोन दिवस 4 व 5 मे रोजी पूर्णता लॉकडाउन पुकारल आहे. औषधी दुकानांसह दवाखाने वगळता सर्व आस्थापना बंद राहील, दरम्यान, ५ मे नंतर सर्व आस्थापना पुन्हा सम-विषम दिवस सुरळीतं होईल,जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी, अकोला याांनी दिली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा