रेल्वे स्थानकावर गर्दी करू नका...

रेल्वे स्थानकावर गर्दी करू नका...
अकोला,दि१ :महाराष्ट्रातून परराज्यात रेल्वेने जाणाऱ्या नागरिकांसाठी स्थानिक नोडल अधिकाऱ्यांमार्फत नाव नोंदणी करण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. 
रेल्वेने बाहेरगावी जायची ज्यांची व्यवस्था करण्यात येईल त्यांना  रेल्वे स्थानकापर्यंत  आणण्याची सोय राज्य शासन करणार आहे. त्यामुळे जोपर्यंत संबंधितांकडून कळविले जाणार नाही,तोपर्यंत कोणीही विनाकारण रेल्वे स्थानकांवर गर्दी करू नये व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये, असे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.

......
अकोला जिल्हा
राज्याबाहेर / राज्याअंतर्गत जाण्यासाठी परवानगी देण्‍याबाबतचे विनंती अर्ज

अकोला जिल्हयातून बाहेर जाणाऱ्या  मजूर / कामगार / पर्यटक / भाविक / विद्यार्थी व इतर व्यक्तींनी 
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScjpg0sTblUs_z1gkM64tQ8hG0WSA9fy4fkDbz_UYEDjggwAA/viewform या लिंक वर माहिती भरावी.

सदर माहिती भरल्यानंतर संबंधीत जिल्हा / राज्यासोबत संपर्क साधण्यात येईल आणि त्या जिल्हा / राज्याशी समन्वय करुन नाहरकत प्रमाणपत्र मिळाल्याबनंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल. 
त्यामुळे आपण उपरोक्त लिंक वर आपली माहिती भरुन प्रशासनास सहकार्य करावे,  हि विनंती. 

अधिक माहीतीकरीता सपंर्क साधा 
0724-2424444


जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय अकोला
......




अर्जाचा नमुना 

हा अर्ज वर दिलेल्या लिंक वर क्लीक करून पूर्ण भरायचा आहे. लिंक ओपन होत नसल्यास कॉपी/पेस्ट करून ओपन करावी.

अर्जाचा नमुना

राज्याबाहेर / राज्याअंतर्गत जाण्यासाठी परवानगी देण्‍याबाबतचे विनंती अर्ज
अर्जदाराचे पूर्ण नांव *
Your answer
निवासाचा पूर्ण पत्‍ता (पिन कोड सहित) *
Your answer
तालूका *
मोबाईल क्रमांक *
Your answer
आधार क्रमांक *
Your answer
विलनीकरणाचा कालावधी पुर्ण झाला आहे काय ? *
होय असल्‍यास पासून पर्यंत
Your answer
वैदयकीय तपासणी दिनांक
Date
इतर कुठले आजार आहेत का? *
असल्‍यास कोणते
Your answer
प्रवास (पासून ) *
Your answer
प्रवास (पर्यंत) *
Your answer
जिल्‍हयाचे नाव *
Your answer
राज्‍याचे नाव
Your answer
प्रवास ज्‍या वाहनांनी करणार आहे त्‍याचा प्रकार *
प्रवास ज्‍या वाहनांनी करणार आहे त्‍याचा क्रमांक *
Your answer
खाजगी वाहन असल्‍यास वाहन चालकाचेे नाव व संपूर्ण पत्‍ता व मोबाईल नंबर
Your answer
प्रवास करणा-या एकूण व्‍यक्‍ती *
Your answer
प्रवास करणा-या एकूण व्‍यक्‍तीची नावे *
Your answer
Submit

पूर्ण माहिती भरून अर्ज सबमिट करायचा आहे.


टिप्पण्या