Breaking:२१पैकी २१ निगेटिव्ह; पॉझिटिव्ह शून्य

Breaking:
२१पैकी २१ निगेटिव्ह; पॉझिटिव्ह शून्य
अकोला दि २०:कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अकोला जिल्ह्याला यश मिळाले,असे म्हणणे वावगे ठरणार नाही.आज सोमवार २० एप्रिल रोजी प्राप्त अहवालानुसार २१ पैकी २१ संदिग्ध रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आता अकोल्यात केवळ ३ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. ३ व १४ वर्षीय बालक आणि १७ वर्षाची युवतीचा यामध्ये समावेश आहे.जिल्ह्यात १६ पॉझिटिव्ह रुग्णांची आतापर्यंत नोंद झाली आहे,अशी माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळाली आहे.

कोरोना अलर्ट
आज *सोमवार दि.२० एप्रिल २०२०* रोजी  सकाळी  प्राप्त अहवालानुसार,
*आज प्राप्त अहवाल- २१*
*पॉझिटीव्ह- शून्य*
*निगेटीव्ह-२१*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
......

टिप्पण्या