- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Breaking:
१४ वर्षीय मुलगा कोरोना बाधित
पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता १६
अकोला दि १९: कोरोना मुक्तच्या दिशेने जिल्हा जात असतानाच, आज रविवार १९ एप्रिल रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात आणखी एक १४ वर्षीय मुलगा कोरोना बाधित असल्याचे वैद्यकीय अहवालात निष्पन्न झाले.
पॉझिटीव्ह रुग्ण हा १४ वर्षीय मुलगा असून १३ एप्रिल रोजी मयत झालेल्या पॉझिटीव्ह रुग्णाचा मुलगा आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे.
जिल्यातील बाधित रुग्णांची संख्या १६ झाली. त्यातील दोघे मयत, ११फेरतपासणीत निगेटिव्ह आणि एक फेरतपासणीत पॉझिटिव्ह. तर दोघे प्रथम तपासणीत पॉझिटिव्ह आहे,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.रविवार दि.१९ एप्रिल रोजी सकाळी ३२ अहवाल प्राप्त झाले. त्यात पॉझिटीव्ह- एक आणि निगेटीव्ह रुग्ण संख्या ३१ आहे,असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा