- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Breaking ब्रेकिंग
तीन वर्षीय बालक पॉझिटिव्ह
अकोला:आज १७ एप्रिल रोजी प्राप्त अहवालातील फेरतपासणी अंती १ रुग्ण पॉझिटीव्ह आहे. पॉझिटिव्ह असलेला रुग्ण हा बैदपूरा येथील तीन वर्षीय बालक आहे.फेरतपासणीतील अन्य पाच निगेटीव्ह आले आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला कडून प्राप्त झाली.
......
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा