- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
सरकारनं लाँच केलं कोविड-१९ ट्रॅकिंग आरोग्य सेतू अॅप
जीपीएसच्या माध्यमातून हे अॅप ट्रॅक करत राहणार आहे.
अकोला:सध्या देशभरात करोनानं थैमान घातलं आहे.अशा परिस्थितीत सरकारकडून अनेक मोठी पावलं उचलण्यात आली आहेत. त्यानंतर आता सरकारनं आरोग्य सेतू अॅप लाँच केलं आहे . हे एकप्रकारचे कॉम्प्रिहेन्सीव्ह कोविड-१९ ट्रॅकिंग अॅप आहे* .
*करोनाविरोधातील लढाईत* 🥋🤺 *लोकांना आरोग्य सेवांशी जोडणं हा अॅपचा प्रमुख उद्देश आहे. सध्या हे अॅप अॅन्ड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे अॅप आपल्याला गूगल प्ले आणि अॅपल स्टोअर मधून डाऊनलोड करता येणार आहे.
आरोग्य सेतू अॅप हे सरकारनं आवश्यक आरोग्य सेवांना देशातील लोकांशी जोडण्यासाठी तयार केल्याची माहिती गूगल स्टोअरवर देण्यात आली आहे. याद्वारे युझर्सना कोविड-१९ 👾च्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय करावं आणि त्याच्याशी निगडीत सल्ले याद्वारे देण्यात येणार आहेत.*
ब्ल्यूटूथ, 🖲️ *जीपीएसचा करणार वापर ।आरोग्य सेतू अॅप ब्लूटूथ आणि जीपीएसचा वापर करतं. जीपीआरद्वारे व्यक्तीचं रिअल टाईम लोकेशन* 💡 *ट्रॅक करण्यात येतं. तसंच कोणताही करोनाग्रस्त* *व्यक्ती जवळ आल्यास हे अॅप ट्रॅक* 🔬 *करणार आहे. सहा फूट अंतरापर्यंत हे अॅप* *व्यक्तीला ट्रॅक* 🩸 *करू शकतं. केंद्र सरकारकडे असलेल्या डेटाबेसचं* 📱 *अॅक्सेस या अॅपला मिळणार आहे. करोना कवच या अॅपप्रमाणेच यात फोन क्रमांकाद्वारे रजिस्टर करावं लागणार आहे. त्यानंतर हे अॅप एक ओटीपी पाठवेल. त्यानंतर तुमचं नाव, वय अशा प्रकारची माहिती भरावी लागणार आहे. जोपर्यंत मोबाईलचं लोकेशन ट्रॅकिंग सुरू आहे तोवर हे अॅप ट्रॅक करत राहणार आहे. तसंच तुम्हाला फोनचं ब्ल्यूटूथही सुरू ठेवावं लागणार आहे.*
*११ भाषांमध्ये उपलब्ध यामध्ये कोविड-१९🦠 च्या ट्रॅकिंग व्यतिरिक्त अन्य फिचर्सही देण्यात आले आहेत. यात कोविड-१९* *बाबतीतील माहिती आणि 🛡️संरक्षणाचे उपायही सांगण्यात आले आहेत. तसंच नजीकच्या कोविड-१९* ☎️ *हेल्पसेंटरबाबतही माहिती देण्यात आली आहे. हे ऍप मराठी आणि हिंदी या भाषांसोबत ११ भाषांमध्ये उपलब्ध आहे*
सर्व नागरिकांनी आरोग्य सेतू एप आपल्या माध्यमातून १०० नागरिकांना इंस्टॉल करुण देणे गरजेचे आहे.
खालील दिलेल्या लिंक वरून Application इंस्टॉल करावे.
https://play.google.com/store/apps/details?id=nic.goi.aarogyasetu
माहिती शासनाला पाठवा
मी माझ्या जवळच्या प्रत्येक व्यक्तीची नोंदणी केली आहे. आणि त्यांची आरोग्याची प्राथमिक माहिती दिली आहे .तुम्ही दिली नसेल तर आताच हे आरोग्य सेतु अँप्लिकेशन डाउनलोड करा आणि आपल्या परिजनांची आरोग्य माहिती शासनाला पाठवा त्वरित.
तसेच ज्या नागरिकांच्या मोबाईल मध्ये आरोग्य सेतू एप इंस्टॉल केले आहे त्याची माहिती खालील दिलेल्या लिंक वर अपडेट करणे.
https://forms.gle/p7FoQwSDByHqFz4CA
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा