- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अकोलेकरांना दिलासा; ९ जण निगेटिव्ह
अकोला दि २१: कोरोना विषाणू पासून मुक्ती मिळण्याचे संकेत अकोलेकरांना मिळत आहे.आज मंगळवार २१एप्रिल रोजी प्राप्त वैद्यकीय चाचणी अहवालानुसार ९ रुग्ण निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत अकोल्यात ३पॉझिटिव्ह रुग्ण असून,त्यांची प्रकृती स्थिर आहे,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली.
आजचा अहवाल
आज मंगळवार दि.२१ एप्रिल २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार:-आज प्राप्त अहवाल- ९
पॉझिटीव्ह- शून्य
निगेटीव्ह-९
(७-प्राथमिक तपासणी व २- फेरतपासणी)
फेरतपासणीत -ve आलेले दोघेही रुग्ण पातूरचे आहेत.
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
........................
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा