कोरोना अलर्ट:अकोल्यात आणखी एक पॉझिटिव्ह रुग्ण

अकोल्यात आणखी एक पॉझिटिव्ह रुग्ण
अकोला:अकोला जिल्ह्यत आतापर्यंत १६ कोरोना बाधित रुग्ण होते. आज त्यात आणखी एक रुग्णाची भरती झाली आहे.
आज आढळलेला पॉझिटिव्ह रुग्ण हा ४१ वर्षीय पुरुष असून तो सिंधी कॅम्प मधील रहिवासी आहे.

आजचा अहवाल
*आज रविवार दि.२६ एप्रिल २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*
आज प्राप्त अहवाल- १२
पॉझिटीव्ह- एक
निगेटीव्ह-११
*बैदपुरा येथील पहिल्या रुग्णाचा पाचवा व सहावा अहवाल निगेटिव्ह आला आहे.*
*आज आढळलेला पॉझिटिव्ह रुग्ण हा ४१ वर्षीय पुरुष असून तो सिंधी कॅम्प मधील रहिवासी आहे.,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

टिप्पण्या