- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Breaking:
कोरोना बाधितांची संख्या वाढली;१७ वर्षीय मुलगी पॉझिटिव्ह;अकोल्यात २ रुग्ण
अकोला: कोरोना बाधितांची संख्या वाढली असून, शनिवारी सकाळी प्राप्त अहवाला नुसार १७ वर्षीय मुलीची चाचणी केली असता, ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले.
शनिवार १८ एप्रिल २०२० रोजी सकाळी ५५ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये पॉझिटीव्ह- एक आणि निगेटीव्ह-५४ आहेत.पॉझिटीव्ह रुग्ण ही १७ वर्षीय मुलगी असून दि. १३ रोजी मयत झालेल्या पॉझिटीव्ह रुग्णाची मुलगी आहे. तिची प्रकृती स्थिर आहे. सद्यस्थितीत अकोला जिल्ह्यात दोन पॉझिटीव्ह रुग्ण आहेत. एक तीन वर्षीय बालक आणि दुसरी १७ वर्षीय मुलगी आहे,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.
......
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा