- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
आठ पॉझिटिव्ह रुग्णांचा अहवाल आला निगेटिव्ह
अकोला:पहिल्या कोरोनाबाधित रुग्णासह आठ पॉझिटिव्ह रुग्णांच्या फेर तपासणीचा
अहवाल गुरुवारी निगेटिव्ह आल्याने
जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळाला
आहे. निगेटिव्ह आलेल्या या रुग्णांमध्ये
अकोला शहरातील बैदपुरा व अकोट
फैल भागातील दोघे, तर पातूर येथील
सहा जणांचा समावेश असल्याची
माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.
राजकुमार चव्हाण यांनी दिली
......
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा