- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टी विचारांना रमाई च्या त्यागाची जोड मिळाली असल्याने सर्व भारतीयांचे भले झाले --डॉ ज्योती कांबळे
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टी विचारांना रमाई च्या त्यागाची जोड मिळाली असल्याने सर्व भारतीयांचे भले झाले --डॉ ज्योती कांबळे
अकोला :डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या यशात पूर्णपणे योगदान देणाऱ्या बहुजनांची आई माता रमाई यांचा त्याग आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टी विचारांमुळे सर्व भारतीयांचे भले झाले असल्याचे मत पंजाब राज्यात स्थायिक झालेल्या प्रसिध्द विचारवंत डॉ ज्योती कांबळे यांनी प्रमुख व्याख्याते म्हणून बोलतांना केले त्या आज बहुजनांची आई माता रमाई जन्मोत्सव कार्यक्रमात अशोक वाटिका येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या
आज 7 फेब्रुवारी ला अशोक वाटिका प्रेरणा भूमी महिला महासंघाच्या वतीने माता रमाई जन्मोत्सव साजरा करण्यात आला असून या निमित्ताने दिवसभर भरगच्च विचारशील कार्यक्रमांची रेलचेल आयोजित करण्यात आली होती याचसाठी चंदीगड,पंजाब राज्यातील विचारवंत डॉ ज्योती कांबळे आणि पुणे येथील विचारवंत यशवंत गोसावी हे विचार मांडण्यासाठी अकोल्यात येऊन त्यांनी माता रमाई च्या त्यागाची ऐतिहासिक कहाणी प्रभावीपणे विशद केली
या कार्यक्रमच्या अध्यक्ष जयश्रीताई सोनवणे ह्या होत्या तर ,उदघाटन मंदाताई वाकोडे यांनी केले कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून लीला ताई सहस्त्रबुद्धे,प्रमिला गवई,सविताताई गवई,पद्माताई सुरडकर,कमलताई डोंगरर्दीवे,मीराताई खाडे,तिलोकतम्मा गवई,पूजा वानखडे,कांताई थोरात ,उषाताई सुरडकर, सुनंदा सावदेकर,निर्मला निकम,नंदाताई गवई,आशा इंगळे,वणीताताई मस्के,कल्पना महल्ले, आदी महिला होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून सुभाष कंकाळ,प्रकाश वानखडे,रत्नदीप अबगड ,गणेश जंजाळ ,संजय सोनवणे,प्रकाशदादा कवडे,भगवान खंडारे,रमेश भगत,भाऊसाहेब थोरात,प्रका श सुरडकर,जितेंद्र मस्के,पुरुषोत्तम अहिर,प्रकाश आग्रे,गौतम गोपणारायन,गजानन सुरवाडे,सिध्दार्थ इंगळे हे होते याच कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते पराग गवई ,नितीन सपकाळ,नवं निर्वाचित पं स सदस्य आनंदा डोंगरे, पत्रकार तथा शिव व्याख्याते शिवाजी भोसले,पत्रकार मनीष खर्चे, पत्रकार सिध्दार्थ तायडे यांचा सत्कार करण्यात आला आहे
या कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षा तथा संस्था अध्यक्षा संगीता रायबोले ,वंदना वानखडे (कोषाध्यक्ष ), ह्या होत्या तर विशेष पाहुणे पी जे वानखडे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभा , प्रा एम आर इंगळे महासचिव भा बौ महासभा ,दामोदर जगताप ( माजी जी प उपाध्यक्ष),ऍड दीप्ती पाटील ( विधी सल्लागार,संघर्षशील महिला वैशाली येडे ,पोलीस उपनिरीक्षक कु सुकेशीनी जमदाडे ,सामाजिक कार्यकर्ते प्रा ललिता भगत ,प्राचार्य म ना कांबळे,ऍड प्रवीण तायडे, रत्नदीप शेजावडे, जिंतूर,नंदू सिरसाट ( नालंदा एकेडमी ,ऍड गजानन खाडे,प्रा मनोज निकाळजे ,प्रा विजय आठवले,सम्राट सुरवाडे,संभाजी ब्रिगेड चे हे होते या दिवसभराच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे दीपाली अबगड,संध्याताई पाटील,सुनीता कंकाळ,संगीता सुरवाडे,लक्ष्मी खरात,वैशाली बावंनगडे,सुनंदा गोपणारायन, सुनंदा प्रधान,करुणा खंडारे, गीताताई आ ग्रे ,किरणताई इंगळे, आदी होत्या कार्यक्रम यशस्वीतेसाठी आयोजक अशोक वाटिका प्रेरणा भूमी संघ ट्रस्ट अकोला चे संतोष रायबोले ,.सुर्यप्रकाश जगताप ,पुरुषोत्तम वानखड़े, डॉ.शा.वा.गवई ,.आशितोष वासनिक,रामदास बोदडे ,.सुनिल गवई , निरंजन वाकोडे ',भोला कंकाळ ,रघुनाथदादा सिरसाट
देवानंद पाटील ,संजय खांडेकर ,डि.आर.गवई,कुमारननक महल्ले, आयु. मिराताई गवई ,संजय तायडे ,अनिल पंडित,गोविंदा खंडारे,.पंजाबराव प्रधान ,शामराव होगरदिवे आयु. महानंदा गवई,मन्साराम चौरपगारे ,राहुल ससाने ,.गणेश गवई,.विजय खरात मा.बबलु वाघमारे,अमोल जामनिक ,.विक्की करवते .राजु प्रधान आदींनी परिश्रम घेतले आहेत
अकोला उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनी कवितांचे महाकाव्य संग्रहाचा मांनस व्यक्त केला असून 100 कवीरताचे संकलन झाले असल्याचे सांगितले
भीमयोधा संस्थेच्या वतीने भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती
विविध प्रकारच्या पुस्तकांचे स्टॉल गर्दी ओढत होते
महिलांनी माता रमाई व भीम बुध्द गीतांचे गायन केले
प्रबुध्द भारत संस्था, तथागत बुध्द विहार समिती प्रज्ञा विकास मंडळ बुध्द विहार, त्रिरत्न बुध्दविहार
यांच्या संयुक्त विद्यमाने
माता रमाई आंबेडकर जयंती सोहळा साजरा
अकोला:आज शुक्रवार,दि. ७ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी १० वाजताबहुजनांची आई माता रमाई जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने आयोजित
कार्यक्रमाचे अध्यक्ष अकोला मनपा चे विरोधी पक्षनेते साजिदखान पठान हे होते तर प्रमुख अतिथी मध्ये मोहम्मद इरफान अ.रहेमान ,स्वर्णरेखा विजय जाधव नगरसेविका ,प्रभाग क्र.७, उत्तर झोन सभापती)
मोईन खान ,समाजसेवक व प्रभारी,बी.एस.फोर,अकोला नानासाहेब घरडे, संस्थापक, प्रबुध्द भारत संस्था,अकोला महेंद्रभाऊ डोंगरे ,,प्रज्ञाविकास मंडळ,अकोलाअध्यक्ष नंदुभाऊ कोल्हाटकर,अध्यक्ष, परिवर्तन प्रतिष्ठान,अकोला बोधाचार्य तथा संचालक,त्रिरत्न बुध्दविहार राजकुमार वाघमारे ,धम्मा वाघमारे ,नागेश बागडे, आदी मान्यवर उपस्थित होते
यावेळी युवकांमध्ये चंद्रशेखर नकाशे, सोनू वासनिक धम्मा वाघमारे, कुणाल राऊत, सिद्धू डोंगरे, सचिन खोबरागडे राजू रामटेके सुनील चव्हाणअमोल ओके प्रथमेश मडामे, विवेक वाघमारे प्रकाश पाटील चेतन डोंगरे मदन वासनिक प्रज्वल मेश्राम, सुरज मेश्राम वाघमारे, परवेज खान, अंकुश डोंगरे सिद्धू गोपनारायण प्रशिक मेश्राम व भागातील अनेक युवकआणि महिलांमध्ये प्रीती मेश्राम, पुष्पा मेश्राम अर्चना वाघमारे नीता ब्राह्मणी किरण डोंगरे कल्याणी बागडे मंगला वाघमारे शिवानी डाहाके पूजा बोरकर पल्लवी बोरकर आकांक्षा शेंडे प्रज्ञा मेश्राम पुष्पा मेश्राम अभिलाशा मेश्राम वंदना चौरे उज्वला ब्राह्मणे प्रिया वाघमारे चैताली पाटील किरण डोंगरे शीतल राऊत काजल राऊत ज्योती मेश्राम ज्योती चव्हाण कांचन मेश्राम श्रद्धा मेश्राम वर्षा वासनिक उमा मेश्राम शिला वाघमारे बेबीताई सोमकुवर शोभा नितोने आदींची उपस्थिती होती.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा