- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
संत सेवालाल महाराज जयंती साजरी.
अकोला: ग्राम कातखेड तालुका बार्शिटाकळी येथे राजेंद्र पातोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संत सेवालाल महाराज जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी विझोरा पंचायत समिती सदस्य दादाराव पवार,मनोहर राठोड,गुरूमल राठोड, गोवर्धन राठोड, बाबाराव चव्हाण,समाधान चव्हाण,दुर्योधन पवार, मणिराम चव्हाण, संजय जाधव,संजय पवार, राजरत्न वानखडे,नवनीत वानखडे,जनार्दन गवई,उमेश गवई,सुभाष गवई,मेजर विलास गवई,संजय गवई,कौसल जाधव, विनोद जाधव, प्रदुम राठोड,रघुनाथ राठोड आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संत सेवालाल महाराज हे समाजाला नवी दिशा देणारे क्रांतिकारी समाजसुधारक होते. देवाला भोग देण्यासाठी जिवीत प्राण्यांची बळी देण्याच्या प्रथेला बंद करण्यासाठी
गहु, गुळ, तुप याचा भोग बनलेला शिरा याचा प्रसाद बनवून तो आगीत अर्पण करण्याचा संदेश त्यांनी दिला होता. त्याची आज स्वतः प्रचिती झाली.
जय गोर .. जय सेवाभाया...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा