- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
श्रीमती गोकर्णाबाई वानखडे यांचे निधन
अकोला: श्री रामेश्वर वानखडे यांच्या मातोश्री श्रीमती गोकर्णाबाई मनोहरराव वानखडे यांचे अल्पशा आजाराने वयाच्या 82 व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे त्यांची अंतिम यात्रा बुधवार दिनांक 26/ 2/ 2020ला यांचे राहते घर जुने शहर जयहिंद चौक वानखडे वाडा येथून सकाळी 9 - 00 वाजता निघेल त्यांच्यामागे तीन मुले ,नातवंडे असा मोठा आप्त परिवार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा