चाईल्ड लाईन 10 98 ने थांबविला बालविवाह

चाईल्ड लाईन 10 98 ने थांबविला बालविवाह
       फाईल चित्र
अकोला: महीला व बालविकास मंत्रालया द्वारे संचालीत चाईल्डलाईन १०९८ हा उपक्रम अकोल्यात तिक्ष्णगत मल्टिपर्पज वेलफेअर सोसायटी राबवीत आहे. १९ फेब्रुवारी 20 रोजी एका चौदा वर्षीय मुलीचा विवाह मूर्तिजापूर येथील गुल्हाने मंगल कार्यालयात पार पडणार असल्याची माहिती, चाईल्ड लाईन 10 98 ला, 18 फेब्रुवारीच्या रात्री बारा वाजता मिळाली.
 सकाळी ११ वाजता लग्न होणार असल्याने पाहुने मंडळी व नवरदेव नवरी लग्न लावण्याच्या तयारीत होते चाईल्डलाईनची समन्वयक  टीम मेंबर्स, बालकल्याण समिती  यांनी  मुर्तिजापुर पोलिसासोबत समन्वय साधुन मुलिच्या नातेवाइकाना व मुलीला पोलीस स्टेशन ला बोलवुन त्यांच्ये कडुन हमीपत्र लीहुन घेतले या हमी पत्रात मुलगी १८ वर्षा ची होत नाही तो पर्यंत तीचे लग्न करनार नाही. अशी हमी मुलीच्या नातेवाइकांनी दिली.हा विवाह थांबविण्या साठी चाईल्डलाईन च्या सम्पुर्ण टीम ने परिश्रम घेतले.

टिप्पण्या