breaking-news-election-2025: राज्यातल्या नगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी 21 डिसेंबरला; नागपूर खंडपीठाचा निर्णय

छायाचित्र: BAnews24








भारतीय अलंकार न्यूज 24


सर्व मोतमोजणी 21 डिसेंबरला होणार, नागपूर खंडपीठाचा निर्णय 


राज्यात अनेक ठिकाणी नगरपंचायत, पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. पण या निवडणुकांची मतमोजणी उद्या नाही तर 21 डिसेंबर रोजी सर्व नगरपंचायत, पंचायत समितीच्या मतमोजणीसोबत होणार आहे. 


मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.




Maharashtra Local Bodies Election LIVE Update 



टिप्पण्या