- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
narendra-modi-yogi-adityanath: भाजपा महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी आणि योगी आदित्य नाथ अकोल्यात येणार
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
ॲड. नीलिमा शिंगणे जगड
अकोला: पश्चिम विदर्भातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भाजप नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 नोव्हेंबर शनिवार रोजी राज राजेश्वर नगरीमध्ये स्थानिक डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ मैदानावर मार्गदर्शन करण्यासाठी येत असून यासाठी महायुतीतर्फे जय्यत तयारी सुरू आहे.
भाजपाचे राष्ट्रीय नेते बुलडोजर बाबा या नावाने प्रसिद्ध उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, 06 नोव्हेंबर बुधवार रोजी मुर्तीजापुर येथील भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे अधिकृत उमेदवार हरीश पिंपळे यांच्या प्रचारार्थ जिल्हा परिषद शाळा या परिसरात दुपारी अडीच वाजता जाहीर सभेला संबोधित करणार आहे.
दि. ६ नोव्हेंबरचे कार्यक्रम
योगी आदित्यनाथ यांच्या सभा
विदर्भ
जिल्हा - वाशिम
विधानसभा - वाशिम
उमेदवार श्याम रामचरणजी खोडे
वेळ - दुपारी १.००
जिल्हा - अमरावती
विधानसभा - तिवसा
उमेदवार - राजेश श्रीराम वानखेडे
वेळ - दुपारी ३.००
जिल्हा - अकोला
विधानसभा - मूर्तिजापूर
उमेदवार - हरिष मारोतीअप्पा पिंपळे
वेळ - सायं. ५.००
सभेकरिता केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार अमोल मिटकरी, आमदार संजय कुटे यांच्या नेतृत्वात विविध समित्या गठीत करण्यात आले आहे.
राजेश्वर नगरीमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चौथ्यांदा येत असून त्यांच्या तिन्ही जाहीर सभांमध्ये अकोल्यात भारतीय जनता पक्षाचे महायुतीची उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी झाले आहे. संघटनात्मक आणि सामाजिक कार्यासाठी एकदा त्यांची मोठी सभा झाली होती. आज त्यांच्या या सभेसाठी पश्चिम विदर्भातून मोठ्या संख्येने येण्यासाठी खासदार अनुप धोत्रे, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार अमोल मिटकरी, किशोर पाटील, जयंत मसने, सचिन देशमुख, गणेश मांडे, शामराव बडे, श्रीरंग पिंजरकर, अश्विन नवले, विजय देशमुख, प्रकाश भारसाकडे, हरीश पिंपळे, विजय अग्रवाल, बळीराम सिरस्कार, संजय कुठे, आमदार आकाश फुंडकर, आमदार श्वेता महाले, आमदार चैनसुख संचेती, भावना गवळी, श्याम खोडे, सयाताई डहाके, संजय गायकवाड, माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया, तुकाराम बिडकर, तेजराव थोरात, योगेश अग्रवाल, पप्पू मोरवाल आदींच्या नेतृत्वात विविध समित्या गठीत करण्यात आले आहे.
वेगवेगळ्या जबाबदाऱ्या माधव मानकर, गिरीश जोशी, सागर शेगोकार, विनोद मनवाणी, एडवोकेट देवाशिष काकड, सिद्धार्थ शर्मा, संजय कोठपुरे, डॉक्टर संजय शर्मा, डॉक्टर तांदळे, अर्चना शर्मा, अर्चना मसने, चंदा शर्मा, डॉक्टर संजय धोत्रे, संजय जोशी, सुलभाताई सोळंके, रामदास सरोदे, संतोष शिवरकर ,वैशाली निकम, श्रीकृष्ण मोरखडे, मनीराम टाले, उमेश जाधव, आनंद पुंडे, पवन महाले, व्यंकट ढोरे, धनंजय धबाले, जयसिंग मळावी, दिलीप भरणे, शाहरुख शकील, एडवोकेट सुभाष ठाकूर, डॉक्टर किशोर मालोकार, डॉक्टर अभय जैन, मनोज शाहू, कृष्णा पांडे, विठ्ठल सरप, संतोष शेठवाला, विवेक भरणे, प्रशांत अवचार, चंदाताई लवाळे, रूपाताई काकडे, राजेश बेले, अंबादास उबाळे, अनिल गावंडे, शशी चोपडे, शिवहरी हिंगणे, मोहन पारधी, सुनील कोरडिया, अनिल मानधने, गिरीराज तिवारी, गणेश अंधारे, संदीप गावंडे, निलेश निनोरे, दिलीप मिश्रा, संतोष पांडे, संभाजी चव्हाण, शिव शर्मा, वैभव मोरे, अभिजीत भगत, नारायण बोर्डे ,अंकुश इंगळे, हर्षल गोडचवर, केशव हेडा, धुर्वे खुणे, जितेंद्र देशमुख यांना जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा