- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
akola-west-assembly-election: निवारा कॉलनी आणि भीम नगरातील नागरिकांशी विजय अग्रवाल यांनी साधला संवाद
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अकोला पश्चिमचे भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार विजय अग्रवाल यांनी निवारा कॉलनी येथील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांशी संवाद साधला. या संवाद दरम्यान, स्थानिक समस्या आणि आवश्यक सुधारणांवर चर्चा करण्यात आली. तसेच, भाजपाच्या धोरणांबद्दल माहिती देत 20 तारखेला भाजपाला मतदान करुन विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले.
नागरिकांना पक्षाच्या कार्यप्रणालीबद्दल विश्वास दिला आणि त्यांच्या पाठिंब्याने स्थानिक विकास साधण्याचे आश्वासन दिले. यामुळे पक्षाची कार्यशक्ती आणखी मजबूत होईल, असा विश्वास विजय अग्रवाल यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी महानगराध्यक्ष जयंत मसने, गणेश अंधारे ,सतीश गुप्ता, सुमन गावंडे, विजय इंगळे, रामदास खंडारे, विनोद मापारी, शारदा ढोरे, सुरेश गुप्ता, पुंडलिक नेमकांडे , रोहिदास कावळे, प्रवीण कावळे, बंटी खोटरे, ईश्वर तिवारी, तेजस खेडकर, कीर्ती सातपुते, अशोक भांडेकर, शामसुंदर काळे ,राजू इंगळे, पप्पू घोगरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भीम नगर , अकोला
पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार विजय कमलकिशोर अग्रवाल यांनी भगवान गौतम बुद्धाचा आशीर्वाद घेत भीमनगर येथे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांशी संवाद साधला
याप्रसंगी आ. राजकुमार मेव, अश्विन नवले, वैशाली शेळके, शशी चोपडे, सिद्धार्थ शर्मा, योगेश अग्रवाल, ॲड पप्पू मोरवाल, गुड्डू चोपडे, निलेश निनोरे, वामनराव चोपडे, शंकर जोशी, राजेश भाळणे, नितीन ताकवाले, प्रशांत चोपडे, मधुकरराव वानखडे, राजेंद्र तायडे, प्रसन्ना रत्नपारखी, पियुष जोशी आदी पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा