akola-vote-counting-update-: नितिन देशमुख, हरिश पिंपळे, रणधीर सावरकर, साजीद पठाण यांची आघाडी कायम



 

बाळापूर विधानसभा 

सहाव्या फेरी अखेर 


नितीन देशमुख 15054


बळीराम सिरस्कार 10939


एन एन खतीब 12225


नितीन देशमुख 2829 पुढे


21 फेरी अकोला पूर्व 

गोपाल  दातकर...47647

 रणधीर  सावरकर...90611

ज्ञानेश्वर सुलताने ..38713



८ फेरी



मुर्तीजापुर विधानसभा मतदारसंघ  ३२



 भाजपा हरिष पिंपळे :- २३८७४



 वंचित डॉ. सुगत वाघमारे :- १०८९५


राष्ट्रवादी (श. प) सम्राट डोंगरदिवे :- १९४२३




 भाजपाचे  हरीष पिंपळे ४४५१  मतांनी आघाडीवर



अकोला पूर्व 20 वी फेरी 

गोपाल दातकर 2134 मते 

रणजीर सावरकर 57 22 मते 

ज्ञानेश्वर सुलताने 2006 मते


विसाव्या फेरी अखेर मतांची संख्या 

गोपाल दाटकर 45 हजार 86 मते 

मंदिर सावरकर 86 हजार 554 मते 

ज्ञानेश्वर सुलताने 36 हजार 534 मते 



21 फेरी अकोला पूर्व 

गोपाल  दातकर 47647

 रणधीर  सावरकर 90611

ज्ञानेश्वर सुलताने  38713


अकोला पूर्व मतदार संघातून भाजपचे रणधीर सावरकर हे 41 हजार 468 मतांनी आघाडीवर आहेत.



अकोला पश्चिम मतदार संघ

नववी फेरी

भाजप विजय अग्रवाल:  4,777

काँग्रेस साजिद खान पठाण: 3098

अपक्ष डॉ.अशोक ओळंबे: 125

अपक्ष राजेश मिश्रा: 91

अपक्ष हरीश आलिमचंदानी: 1629

नोटा: 460


विजय अग्रवाल (एकूण मते): 25,998


साजिद खान पठाण (एकूण मते): 50,846


काँग्रेसचे साजिद खान पठाण 24,848 मतांनी आघाडीवर


टिप्पण्या