- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2024 करिता बुधवार 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. अकोला जिल्ह्यात सरासरी 64.76 टक्के मतदान झाले. ही अंतिम आकडेवारी आज सायंकाळी जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे.
अशी आहे अंतिम आकडेवारी
मतदार संघ. टक्केवारीअकोट- 68.35 टक्के
बाळापूर- 70.60 टक्के
अकोला पश्चिम- 57.97 टक्के
अकोला पूर्व- 61.60 टक्के
मूर्तिजापूर- 66.59 टक्के
मतदार जागृतीसाठी निवडणूक प्रशासनाचे सातत्यपूर्ण प्रयत्न व स्वीप मोहिम आदी विविध प्रयत्नांमुळे गत निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढली असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हंटले आहे.
जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेली यादी
अकोला जिल्हा मतदान टक्केवारी
सौजन्य: DIO Akola
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा